आरोग्य विभागाची उद्या आणि परवा होणारी परीक्षा रद्द

आरोग्य विभागाची क आणि ड वर्गातील पदांसाठी उद्या आणि परवा होणारी परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

आरोग्य विभागाची 'क', 'ड' वर्गातील पदांसाठी उद्या आणि परवा होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. हॉल तिकीट गोंधळानंतर हा निर्णय घेण्यात आला असून परीक्षेचा पुढील तारीख लवकरच कळवण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement