HD Kumaraswamy On Boundary Issue: सीमाप्रश्नात कोणीही हस्तक्षेप करु शकत नाही- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री
सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोक हस्तक्षेप का करत आहेत. हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. अशा प्रकारे प्रश्न निर्माण केल्याने स्थानिक जनतेला त्रास होतो. या प्रकरणात पंतप्रधानांचे नाव का घेतले जात आहे.
सीमाप्रश्नी महाराष्ट्रातील लोक हस्तक्षेप का करत आहेत. हा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. अशा प्रकारे प्रश्न निर्माण केल्याने स्थानिक जनतेला त्रास होतो. या प्रकरणात पंतप्रधानांचे नाव का घेतले जात आहे. माझ्या माहितीनुसार या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप करु शकत नाही, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीयूचे नेते एच डी कुमारस्वामी यांनी म्हटल आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)