Harbour line Disrupted: पनवेलमध्ये पॉईंट फॅल्यूअरमुळे हार्बर रेल्वे मार्गावरील विस्कळीत

पनवेल येथे सकाळी 9.40 वाजल्यापासून पॉईंट फॅल्यूअरने मध्य रेल्वेवरील हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

Mumbai Local Train | (File Image)

Harbour line Disrupted: मुंबई शहर आणि परिसरात मुसळधार पावसामुळे रस्ते आणि रेल वाहतुक विस्कळीत झालेली पहायला मिळत आहे. पनवेल येथे सकाळी 9.40 वाजल्यापासून पॉईंट फॅल्यूअरने मध्य रेल्वेवरील हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आहे. बेलापूर ते सीएसएमटी दरम्यान धावणारी रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement