Panvel Railway Station: हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वेसेवा सुरळीत सुरु

पनवेल रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील उपनगरी गाड्या सकाळी उशिरानं धावत होत्या. दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत सुरु

Mumbai Local | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

पनवेल रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील उपनगरी गाड्या सकाळी उशिरानं धावत होत्या. दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेसेवा सुरळीत सुरु

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now