Gudi Padwa 2023: गुढीपाडव्यानिमित्त मुंबईकरांनी धरला ढोल-ताशावर ताल; Watch Video
गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी ढोल-ताशाच्या आवाजात नागरिक मराठी नववर्षाचं स्वागत करताना दिसत आहेत.
Gudi Padwa 2023: आज संपूर्ण देशभरात गुढीपाडव्याचा सण साजरा होत आहे. खास करून महाराष्ट्रात आज या सणानिमित्ताने लोकांमधील उत्साह ओसांडून वाहत आहे. गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी ढोल-ताशाच्या आवाजात नागरिक मराठी नववर्षाचं स्वागत करताना दिसत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement