Gudi Padwa 2023: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्ह्यातील श्री अंबे माता चैत्र नवरात्रोत्सवादरम्यान शोभा यात्रेत सहभाग
राज्यभरात साजरा होणाऱ्या गुढीपाडवा सणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांचा भाग आणि परंपरा म्हणून ठाणे येथील श्री अंबे माता चैत्र नवरात्रोत्सवादरम्यान शोभा यात्रा काढण्यात आली. या यात्रेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती दर्शवली.

दुसऱ्या बाजूला नागपूर येथेही गुढी पाडव्याचा उत्साह साजरा करण्यात आला. या वेळी पाढव्याच्या उत्साहात तरुणाई आनंदाने सहभागी झालेली पाहायला मिळत आहे. या सणाचा आनंद साजरा करत असताना तरुणाईने केलेल्या लेझीम नृत्याचा एक व्हिडिओ पुढे आला आहे. जो आपण खालील व्हिडिओवर क्लिक करुन पाहू शकता.
Maharashtra CM Eknath Shinde took part in Shobha Yatra during Shree Ambe Mata Chaitra Navratri Festival in Thane district. pic.twitter.com/7PrgyAQEaQ
— ANI (@ANI) March 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 22, 2023 08:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).