Gudi Padwa celebrations Nagpur Video: नागपूर येथे गुढीपाडवा निमित्त जोरदार उत्साह, तरुणाईचे लेझीम नृत्य
गुढी पाडव्याचा उत्साह आज राज्यभर पाहायला मिळत आहे. नागपूर येथेही पाढव्याच्या उत्साहात तरुणाई आनंदाने सहभागी झालेली पाहायला मिळत आहे. या सणाचा आनंद साजरा करत असताना तरुणाईने केलेल्या लेझीम नृत्याचा एक व्हिडिओ पुढे आला आहे. जो आपण खालील व्हिडिओवर क्लिक करुन पाहू शकता.

ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement