गुढी पाडव्याचा उत्साह आज राज्यभर पाहायला मिळत आहे. नागपूर येथेही पाढव्याच्या उत्साहात तरुणाई आनंदाने सहभागी झालेली पाहायला मिळत आहे. या सणाचा आनंद साजरा करत असताना तरुणाईने केलेल्या लेझीम नृत्याचा एक व्हिडिओ पुढे आला आहे. जो आपण खालील व्हिडिओवर क्लिक करुन पाहू शकता.
ट्विट
#WATCH | Maharashtra: Gudi Padwa is being celebrated. Visuals of vibrant celebrations from Nagpur pic.twitter.com/Zn2UnHapKF
— ANI (@ANI) March 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)