Best Hospital Award: देशातील विविध रुग्णालयांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'बेस्ट हॉस्पिटल' पुरस्कार

'द वीक' साप्ताहिकातर्फे देशाच्या विविध भागातील सर्वोत्तम हॉस्पिटल्सना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'बेस्ट हॉस्पिटल' पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आले.

'Best Hospital' award | (Photo Credit: Twitter)

'द वीक' साप्ताहिकातर्फे देशाच्या विविध भागातील सर्वोत्तम हॉस्पिटल्सना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते 'बेस्ट हॉस्पिटल' पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)