Goregaon Fire Incident: गोरेगाव आग दुर्घटनेबाबत PM Narendra Modi यांनी व्यक्त केला शोक; मदतही जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मृतांच्या कुटुंबाला 2 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

PM Narendra Modi

6 ऑक्टोबरची मध्यरात्र गोरेगाव येथील जय भवानी इमारतीच्या रहिवासींसाठी काळरात्र ठरली आहे. 8 जणांनी यामध्ये जीव गमावला आहे तर 50 पेक्षा अधिक जण जखमी आहेत. अनेकांनी या दुर्घटनेबद्द्ल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेची दखल घेतली आहे. दरम्यान त्यांनी मृतांच्या कुटुंबाला 2 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. नक्की वाचा: Goregaon Fire Incident: गोरेगाव आग दुर्घटनेमध्ये मृत आणि जखमींची रूग्णालय निहाय यादी जाहीर .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement