Gopinath Munde Death Anniversary: धनंजय मुंडे, उदयनराजे भोसले यांच्यासह मान्यवरांनी गोपिनाथ मुंडे यांना अर्पण केली श्रद्धांजली
गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी मान्यवरांची आदरांजली राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अर्पण करण्यात आली आहे.
गोपिनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनी मान्यवरांची आदरांजली
माजी केंद्रीय मंत्री व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा आज स्मृतिदिन. महाराष्ट्राच्या या लोकनेत्याला अभिवादन व विनम्र आदरांजली!@Pankajamunde @DrPritamMunde #GopinathraoMunde pic.twitter.com/CcdZg7ZNsE
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) June 3, 2021
भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात,वाडी वस्त्यांवर प्रसार करणारे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करणारे यशस्वी माजी गृहमंत्री, वंचित पीडितांचे आधारवड,आमचे प्रेरणास्थान लोकनेते #गोपीनाथराव_मुंडे साहेब यांना पुण्यस्मरणदिनी त्रिवार वंदन.1/2 pic.twitter.com/jx2lMggsSB
— Abhimanyu Pawar (@AbhiPawarBJP) June 3, 2021
माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडेजी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 3, 2021
अप्पा, ऊसतोड बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत असताना तुमच्याच नावाने ऊसतोड मजूर बांधवांसाठी महामंडळ सुरू केले आहे. मजूर बांधव आणि सर्व समाजासाठी तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आयुष्य वेचेन. हा शब्द देतो. 1/2 pic.twitter.com/S5Y86muXRx
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2021 10:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

