Neral-Vangani दरम्यान मालगाडीत तांत्रिक बिघाड, कर्जत-सीएसएमटी मार्गावरील लोकल वाहतूक काही काळ ठप्प

नेरळ वांगणी विभागादरम्यान मालगाडी विस्कळीत झाल्याने सदर मार्गावरील वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. ही घटना आज (30 ऑगस्ट) सकाळी 7.54 वाजता घडली. परिणामी कर्जत ते सीएसएमटी/कल्याण बाजूच्या लोकल फेऱ्या थांबवण्यात आल्या.

Mumbai Local Train | (File Image)

नेरळ वांगणी विभागादरम्यान मालगाडी विस्कळीत झाल्याने सदर मार्गावरील वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. ही घटना आज (30 ऑगस्ट) सकाळी 7.54 वाजता घडली. परिणामी कर्जत ते सीएसएमटी/कल्याण बाजूच्या लोकल फेऱ्या थांबवण्यात आल्या. दरम्यान, सकाळी 8.18 वाजता ट्रेन पुन्हा पूर्ववत करण्यात आली. ज्यामुळे तिने पुढचा प्रवास सुरु केला आणि थांबविण्यात आलेल्या ट्रेन्सचाही मार्ग मोकळा झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement