Goa Assembly Polls 2022: उत्पल पर्रिकर आज दुपारी जाहीर करणार निर्णय

गोवा विधानसभा निवडणूक 2022 मध्ये नेमकी काय भूमिका घेणार याबाबत उत्पल पर्रिकर आज घोषणा करणार आहेत. उत्पल पर्रिकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव आहेत. त्यांना भाजपने तिकीट नाकारले आहे.

Utpal Parrikar | (Photo Credit - ANI)

गोवा विधानसभा निवडणूक 2022 मध्ये नेमकी काय भूमिका घेणार याबाबत उत्पल पर्रिकर आज घोषणा करणार आहेत. उत्पल पर्रिकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव आहेत. त्यांना भाजपने तिकीट नाकारले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement