Girish Mahajan: गिरीश महाजन यांना कोरोना व्हायरस संसर्ग
आज कोरोनासदृश्य सौम्य लक्षणं जाणवल्याने कोरोना चाचणी केली असता माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, अशी माहिती भाजप आमदार गिरीश महाजन यांनी दिली आहे. वैद्यकीय तपासणीनंतर प्रकृती ठीक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच स्वतःचे विलगिकरण केले आहे. कालपर्यंत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून काळजी घ्यावी ही विनंतीही, महाजन यांनी केली आहे.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement