राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ; महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांची माहिती

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना पूर्वी दिली जाणारी १० लाख रुपयांची रक्कम वाढवून ती ५० लाख रुपये केली आहे.

गिरीश महाजन (Photo Credit : Maharashtra Information Centre)

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षीस रकमेत मोठी वाढ आज महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केली आहे.  राज्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी खेळाकडे आकर्षित व्हावे, त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे याकरिता ही वाढ करण्यात आल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement