Gautami Patil च्या कार्यक्रमात पुन्हा राडा; बेफाम झालेले चाहते चढले स्टेजवर, दगडफेकीच्याही घटना (Watch Video)
बीड परळी हायवे देखील तासभर बंद करावा लागला होता. दरम्यान गौतमीचे चाहते आणि गर्दी पाहता तिच्या कार्यक्रमांवर बंदीची देखील मागणी करण्यात आली आहे.
अश्लील हावभावांनी लावणी सादर करत असल्याने चर्चेत आलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा राडा झाला आहे. बीड च्या राजुरी मध्ये आयोजित कार्यक्रमात गौतमीला पाहण्यासाठी आलेले तिचे चाह्ते बेफाम झाले. गर्दी अनियंत्रित झाल्याने काही जण स्टेजवरही चढले. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार यावेळी दगडफेकीच्यादेखील घटना झाल्याचं समोर आलं आहे. यानंतर तिला कार्यक्रम मध्येच बंद करावा लागला होता. नक्की वाचा: Viral Video: मध्यप्रदेशात संगीत कार्यक्रमात डान्स करताना महिलेला हृदयविकाराचा झटका; स्टेजवरून कोसळून मृत्यू .
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
House Arrest Web Show Controversy: अभिनेता एजाज खान याच्याविरुद्ध एफआयआर दाखल; Ullu App वर अश्लील सामग्री पसरवल्याचा आरोप
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानात एक थेंबही पाणी जाणार नाही; अमित शहा यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना निर्देश
Mojo Pizza Scam: झोमॅटो वरून ऑर्डर केलेला पिझ्झा खाल्ल्याने लहान मुलाची प्रकृती बिघडली; मनसे नेते सतीश दादा पाटील यांनी स्टोरवर टाकली धाड, पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement