Gautami Patil Fall on Stage: अरेरे..! गौतमी पाटील नाचता नाचता अडखळली अन स्टेजवरच पडली (Watch Video)
आता गौतमी पाटील स्टेजवर पडली म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना. त्यामुळे या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो आपण येथे पाहू शकता.
महाराष्ट्रातील अनेकांचा कलेजा आपल्या हटके डान्सने करणारी गौतमी पाटील नेहमीच जोरदार चर्चेत असते. आताही ती चर्चेत आली आहे. या चर्चेस कारण ठरत असलेला व्हिडिओही व्हायरल झाला आहे. पण ही चर्चा तिच्या कार्यक्रमादरम्यान झालेला राडा, तिच्या डान्स स्टेप किंवा तिच्या वक्तव्यावरुन नाही. तर, बेभान होऊन डान्स करत असताना ती अडखळली आणि स्टेजवरच पडली. आता गौतमी पाटील स्टेजवर पडली म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना. त्यामुळे या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो आपण येथे पाहू शकता.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)