Gautami Patil Fall on Stage: अरेरे..! गौतमी पाटील नाचता नाचता अडखळली अन स्टेजवरच पडली (Watch Video)
बेभान होऊन डान्स करत असताना गौतमी अडखळली आणि स्टेजवरच पडली. आता गौतमी पाटील स्टेजवर पडली म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना. त्यामुळे या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो आपण येथे पाहू शकता.
महाराष्ट्रातील अनेकांचा कलेजा आपल्या हटके डान्सने करणारी गौतमी पाटील नेहमीच जोरदार चर्चेत असते. आताही ती चर्चेत आली आहे. या चर्चेस कारण ठरत असलेला व्हिडिओही व्हायरल झाला आहे. पण ही चर्चा तिच्या कार्यक्रमादरम्यान झालेला राडा, तिच्या डान्स स्टेप किंवा तिच्या वक्तव्यावरुन नाही. तर, बेभान होऊन डान्स करत असताना ती अडखळली आणि स्टेजवरच पडली. आता गौतमी पाटील स्टेजवर पडली म्हटल्यावर चर्चा तर होणारच ना. त्यामुळे या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो आपण येथे पाहू शकता.
ट्विट
Gautami Patil | नाचता नाचता अचानक गौतमी पाटील स्टेजवर पडली, पाहा पूर्ण व्हिडिओ #gautamipatil #gautamipatildance #gautamipatililavni #marathinews pic.twitter.com/ALYP0CVWEL
— ZEE २४ तास (@zee24taasnews) September 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2023 01:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

