Cylinder Blast In Mumbai: मुंबई येथील Antop Hill परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट; दोघे जखमी

सिलींडर स्फोटाची घटना अँटॉप हिल परिसरातील झोपडपट्टी असलेल्या भागात घडली. सिलिंडर स्फोटानंतर आग भडकली. मात्र, घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाच्या तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ज्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Blast | Representational image (Photo Credits: pxhere)

मुंबई येथे झालेल्या गॅस सिलेंडर स्फोटामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत. ही घटना अँटॉप हिल परिसरातील झोपडपट्टी असलेल्या भागात घडली. सिलिंडर स्फोटानंतर आग भडकली. मात्र, घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाच्या तातडीने घटनास्थळी दाखल झालेल्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ज्यामुळे पुढील अनर्थ टळला. (हेही वाचा, Parle AC Explosion Fire: एसी स्फोट झाल्याने आग, महिलेचा गुदमरुन मृत्यू; परळ येथील घटना)

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now