Ganpati Special Trains 2022: गणेशोत्सवादरम्यान मध्य रेल्वे चालवणार लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मंगळुरु जंक्शन दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या

रेल्वे अतिरिक्त श्रीगणपती विशेष गाड्या चालवणार आहे.

Indian Railways | Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

श्रीगणपती उत्सव 2022 दरम्यान प्रवाशांची सोय लक्षात घेऊन, मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मंगळुरु जंक्शन दरम्यान अतिरिक्त श्रीगणपती विशेष गाड्या चालवणार आहे. मंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement