Ganeshotsav 2022: गणपती उत्सवादरम्यान सुरळीत आणि सोयीस्कर वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे नितीन गडकरी यांचे निर्देश
सुरळीत आणि सोयीस्कर वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणातील मुंबई-गोवा महामार्ग NH-66, तसेच पश्चिम विभागातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर गणपती उत्सवादरम्यान सुरळीत आणि सोयीस्कर वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश महाराष्ट्रातील PWD आणि MoRTH च्या अधिका-यांना दिले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Major Administrative Reshuffle: दिल्लीपासून जम्मू आणि काश्मीरपर्यंत मोठे प्रशासकीय फेरबदल; 66 IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
BMC Eco-friendly Ganeshotsav 2025: पर्यावरणपूरक मूर्तीसाठी मुंबई महापालिका फुकट पुरवणार शाडूची माती
Gold Chain Snatching At Dagdusheth Ganpati Temple: दगडूशेठ गणपतीच्या दर्शन रांगेमध्ये 40 हजारांची सोन्याची चैन चोरणार्या 2 महिलांना अटक; सीसीटीव्ही फूटेजचा व्हिडिओ वायरल
Shri Lairai Zatra Stampede: श्री लैराई जत्रा चेंगराचेंगरी, 7 जणांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी; गोव्यातील शिरगाव येथे मंदिर उत्सवादरम्यान घडली घटना
Advertisement
Advertisement
Advertisement