थायलंडवरुन गणेशभक्त पोहोचले मुंबईतील लाडक्या चिंतामणीच्या दर्शनाला, पहा फोटोज

चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळाने याचे काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात थायलंडवरून आलेले गणेशभक्त भक्तिभावाने दर्शन घेताना दिसत आहेत.

चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी थायलंडवरुन गणेशभक्त दाखल (PC - Facebook)

मुंबईतील प्रसिद्ध चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळात दर्शनासाठी थायलंडवरुन गणेशभक्त दाखल झाले. चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेश मंडळाने याचे काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यात थायलंडवरून आलेले गणेशभक्त भक्तिभावाने दर्शन घेताना दिसत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement