Varsha Bungalow Ganpati 2021: महाराष्ट्र मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान 'वर्षा' वर गणपतीचं आगमन; पहा फोटोज

दरवर्षीप्रमाणे यंदा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर गणपतीचं आगमन झालं असून उद्धव ठाकरेंनी सपत्निक पूजा केली आहे.

Varsha Bungalow Ganpati 2021| PC: Twitter/CMO

महाराष्ट्र मुख्यमंत्री शासकीय निवासस्थान 'वर्षा' वर गणपतीचं आगमन झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासोबत पूजा केली आहे. यावेळी त्यांचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. "जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो", अशी प्रार्थना मुख्यमंत्री यांनी गणरायाच्या चरणी केली आहे.
CMO Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement