Pune-Satara Highway Accident: पुणे- सातारा महामार्गावर विचित्र अपघात; चौघांचा जागीच मृत्यू, 23 प्रवासी जखमी
अपघातानंतर महामार्गावरील मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघाताचा तपास सातारा पोलिसांकडून सुरु आहे.
पुणे- सातारा महामार्गावर (Pune-Sarata Highway) आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. सातारा महामार्गावर वरवे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 4 वाहनं एकमेकांना धडकली. या वाहनांमध्ये 2 कंटेनर आणि 2 बसचा समावेश आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 23 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावरील मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघाताचा तपास सातारा पोलिसांकडून (Satara Police) सुरु आहे.
पाहा ट्विट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement