Dr. Madhavrao Godbole Passes Away: माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचं निधन

माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचं पुण्यात निधन झालं आहे.

Dr. Madhav Godbole | PC: Twitter

माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचं पुण्यात निधन झालं आहे. मार्च 1993 मध्ये  डॉ. माधव गोडबोले केंद्रीय गृहसचिव आणि न्यायसचिव असताना निवृत्त झाले. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.  गोडबोले यांनी केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव व नगरविकास मंत्रालयाचे सचिव म्हणून काम केले आहे.   महाराष्ट्र शासनात मुख्य वित्तसचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement