Param Bir Singh: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंह यांची ईडीला विनंती, म्हणाले 'थोडा वेळ द्या'

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंह यांनी प्रवर्तन निदेशालयास विनंती केली आहे की, सध्या ते आजारी आहेत. त्यामुळे ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास काहीसा अवधी वाढवून मिळावा. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया होणार असल्याची माहितीही त्यांनी ईडीला दिली आहे.

Param Bir Singh (Photo Credits: ANI)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंह यांनी प्रवर्तन निदेशालयास विनंती केली आहे की, सध्या ते आजारी आहेत. त्यामुळे ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास काहीसा अवधी वाढवून मिळावा. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया होणार असल्याची माहितीही त्यांनी ईडीला दिली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement