Alleged COVID Body Bag Scam Case: कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी सलग दुसर्या दिवशी माजी महापौर Kishori Pednekar मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर
कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी सध्या किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू आहे.
कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी सलग दुसर्या दिवशी माजी महापौर Kishori Pednekar मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाल्या आहेत. दरम्यान Bombay High Court कडून 6 सप्टेंबरलाच त्यांना तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. त्यावेळी सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच या काळात त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement