Alleged COVID Body Bag Scam Case: किशोरी पेडणेकर यांना कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी Bombay High Court कडून तात्पुरता दिलासा

कोविड च्या काळात मृतदेहांसाठी बॉडी बॅग वाढीव दराने बीएमसीने घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी केंद्रीय यंत्रणा तपास करत आहेत.

Alleged COVID Body Bag Scam Case: किशोरी पेडणेकर यांना कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी   Bombay High Court कडून तात्पुरता दिलासा
Kishori Pednekar | (Photo Credits: Archived, edited)

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी   Bombay High Court कडून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. सध्या ही सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. तो पर्यंत  पोलिसांनाही कठोर कारवाई न करण्याच्या सूचना आहेत. सोबत किशोरी पेडणेकर यांनाही पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहे. किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 06, 2023 12:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).