Alleged COVID Body Bag Scam Case: कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी सलग दुसर्‍या दिवशी माजी महापौर Kishori Pednekar मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर

कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी सध्या किशोरी पेडणेकर यांची चौकशी सुरू आहे.

Alleged COVID Body Bag Scam Case: कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी सलग दुसर्‍या दिवशी माजी महापौर Kishori Pednekar मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर
Kishori Pednekar | twitter

कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी सलग दुसर्‍या दिवशी माजी महापौर Kishori Pednekar मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर हजर झाल्या आहेत. दरम्यान Bombay High Court कडून 6 सप्टेंबरलाच त्यांना तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. त्यावेळी सुनावणी 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच या काळात त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 13, 2023 10:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).