Anil Deshmukh: अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरुन बारमधून पैसे उकळले, सचिन वाझे याची चांदिवाल आयोगाला महिती

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आज चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. वाझे यांनी प्रतिज्ञापत्रात देशमुख यांच्या सांगण्यावरून बारमधून पैसे उकळल्याचे सांगितले.

Sachin Waze (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आज चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. वाझे यांनी प्रतिज्ञापत्रात देशमुख यांच्या सांगण्यावरून बारमधून पैसे उकळल्याचे सांगितले.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement