Chandiwal Commission: माजी गृहमंत्री अनिल देशमुख, बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे चांदीवाल आयोगासमोर हजर

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि बडतर्फ पोलीस शिपाई सचिन वाळे मुंबईत चांदीवाल आयोगासमोर हजर झाले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीसाठी सरकारने आयोग नेमला आहे.

Anil Deshmukh and Sachin Waz | (Photo Credit - PTI)

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि बडतर्फ पोलीस शिपाई सचिन वाळे मुंबईत चांदीवाल आयोगासमोर हजर झाले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीसाठी सरकारने आयोग नेमला आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement