Shankarrao Kolhe Passes Away: सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे निधन
शंकरराव कोल्हे आपल्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. कोपरगाव तालुक्यातील येसगाव सारख्या छोट्याशा खेडेगावात जन्मलेले शंकरराव यांनी सरपंच ते कोपरगावचे आमदार असा दीर्घ प्रवास केला. ते एकूण सहा वेळा कोपरगावचे आमदार राहिले.
सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. कोपरगाव तालुक्यातील येसगाव सारख्या छोट्याशा खेडेगावात जन्मलेले शंकरराव यांनी सरपंच ते कोपरगावचे आमदार असा दीर्घ प्रवास केला. ते एकूण सहा वेळा कोपरगावचे आमदार राहिले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement