Shankarsinh Waghela Meets Uddhav Thackeray: गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट आहे.

Shankarsinh Waghela Meets Uddhav Thackeray (PC - Twitter)

Shankarsinh Waghela Meets Uddhav Thackeray: 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत सर्वच राजकीय पक्ष व्यस्त आहेत. अशातचं आता गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट आहे. या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (हेही वाचा - Shinde-Fadnavis-Pawar Cabinet Expansion: शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार; उद्याचा मुहूर्त विधिमंडळाच्या प्रोटोकॉल विभागाला तयारीच्या सूचना, सूत्रांची माहिती)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement