Nitin Desai Suicide Case: Forensic team कर्जतच्या ND Studio मध्ये दाखल

आर्थिक विवंचना, कर्जबाजारीपणातून नितीन देसाई यांनी आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचललं असल्याका प्रथमदर्शनी अंदाज असल्याचं स्थानिक आमदार म्हणाले आहेत.

(Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नितीन देसाई यांनी आज (2 ऑगस्ट) गळफास घेत आज आपलं जीवन संपवलं आहे. दरम्यान त्यांच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेण्यासाठी पोलिस सार्‍या बाजूने चौकशी करणार आहेत. आता काही वेळापूर्वीच कर्जतच्या एनडी स्टुडिओ जिथे त्यांनी गळफास घेतला तेथे Forensic team दाखल झाली आहे. उद्या (3 ऑगस्ट) नितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील असं सांगण्यात आले आहे. दरम्यान नितिन देसाई यांच्या निधनावर कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)