Mumbai: मुंबईत विदेशी महिलेवर बलात्कार, आंबोली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी 2016 पासून या महिलेवर अनेकदा बलात्कार केला आहे. तसेच या महिलेचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल देखील करत होता.

Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबईतून एका पोलंडच्या महिलेवर बलात्कार (Foreign woman raped) झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरोपीचे नाव मनीष गांधी असे असून त्याच्या विरोधात आंबालो पोलीस स्थानकात (Amboli Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. आरोपी विरोधात महिलेवर बलात्कारासोबतच तिला ब्लॅकमेल आणि धमकी देण्याचा आरोप देखील नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी 2016 पासून या महिलेवर अनेकदा बलात्कार केला आहे. तसेच या महिलेचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल देखील करत होता.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement