Foreign Origin Cigarettes Recovered: 24 कोटी रुपयांच्या विदेशी सिगारेट जप्त; पाच जणांना अटक
याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबई शाखेने रविवारी सांगितले की, त्यांनी पाच जणांना अटक केली आहे.
Foreign Origin Cigarettes Recovered: महसूल गुप्तचर संचालनालयने 24 कोटी रुपयांचे विदेशी सिगारेट जप्त केले आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. महसूल गुप्तचर संचालनालय, मुंबई शाखेने रविवारी सांगितले की, त्यांनी पाच जणांना अटक केली आहे. आरोपी कंटेनरद्वारे सिगारेटची तस्करी करत होते, डीआरआयने सांगितले की, त्यांनी न्हावा शेवा बंदरात अवैध वाहतूक करणारा एक कंटेनर ओळखला. (हेही वाचा - Mumbai Local: मुंबईत पश्चिम रेल्वेवर विनातिकीट प्रवाशांकडून 16 कोटी रुपये दंड वसूल)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)