Bhima Koregaon Vijaystambha: कोरेगाव भिमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले चोख नियोजन, Watch Video
कोरेगाव भिमा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पोलीस प्रशासनातर्फे चोख नियोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने यासंदर्भातील व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
Bhima Koregaon Vijaystambha: पुणे शहर वाहतूक पोलिसांनी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगावच्या लढाईच्या 205 व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या भीमा कोरेगाव जयस्तंभ येथे विविध उपक्रम आणि मेळाव्यासाठी वाहतूक वळवण्याची घोषणा केली आहे. कोरेगाव भिमा जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमानिमित्त पोलीस प्रशासनातर्फे चोख नियोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने यासंदर्भातील व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
पहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)