मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार, कंटेनर आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत 5 ठार

पुणे ग्रामीण पोलीस अधिकाऱ्याने या अपघाताची माहिती दिली आहे.

Mumbai-Pune Expressway Accident (PC- ANI)

लोणावळा येथील शीलाटणे गावाजवळ (Sheelatne village) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai-Pune Expressway) कार आणि कंटेनर ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत पाच जण ठार झाले आहेत. यासंदर्भात पुणे ग्रामीण पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement