Mumbai-Jaipur Superfast Express Firing incident मधील आरोपी Chetan Singh ला 7 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी

Chetan Singh यांनी धावत्या ट्रेन मध्ये गोळीबार का केला याचा तपास सध्या मुंबई पोलिस करत आहेत.

chetan | Twitter

Mumbai-Jaipur Superfast Express Firing incident मधील आरोपी Chetan Singh ला 7 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. चेतन ने काल धावत्या ट्रेन मध्ये 4 जणांची गोळी घालून हत्या केली. यामध्ये एक त्याचा वरिष्ठ आरपीएफ ऑफिसर आहे तर अन्य 3 प्रवासी होते. बोरिवली कोर्टाने ही पोलिस कोठडी ठोठावली आहे. त्याने हा गोळीबार का केला? याचा पोलिस तपास करत आहेत.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now