Mumbai Fire: कांदिवली भागामध्ये WINS Hospital मध्ये आग; 4 जखमी

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे.

Mumbai Fire: कांदिवली भागामध्ये WINS Hospital मध्ये आग; 4 जखमी
Fire | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

कांदिवली मध्ये WINS Hospital ला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आल्याची माहिती बीएमसी कडून देण्यात आली आहे. Private Bus Catches Fire at Mumbai-Pune expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर वडगाव जवळ एका खाजगी बसला आग; सारे 36 प्रवासी सुखरूप .

WINS Hospital मध्ये आग

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2024 04:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).