Pune: पुणे सातारा रोडवरील डिमार्टला मध्यरात्री भीषण आग, 2 जण जखमी

ही आग सुरुवातीला अप्लायन्स शोरूमला लागली आणि इतर दुकानांमध्ये पसरली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Pune Fire

पुण्यातील सातारा रोडवरील डीमार्टजवळील एका शोरूमला आज पहाटे भीषण आग लागून दोन जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग सुरुवातीला अप्लायन्स शोरूमला लागली आणि इतर दुकानांमध्ये पसरली आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

पहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement