Bhiwandi Fire: बॉयलरच्या स्फोटामुळे भिवंडीत रेस्टॉरंटला आग लागली
बॉयलरमधील स्फोटामुळे आगीची दुर्घटना घडल्याचा संशय आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
भिवंडी येथील एका भोजनालयाला मंगळवारी रात्री आग लागली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, बॉयलरमधील स्फोटामुळे आगीची दुर्घटना घडल्याचा संशय आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
पाहा व्हिडिओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement