Nagpur Fire: नागपूरमध्ये मेडिकल चौक परिसरात चालत्या बसला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

नागपूरमध्ये मेडिकल चौक परिसरात चालत्या बसला आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे.

Nagpur | PC: Twitter/ANI

नागपूरमध्ये मेडिकल चौक परिसरात चालत्या बसला आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या  अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement