Mumbai: कुर्ल्यातील झोपडपट्टीला आग, कोणतीही जीवितहानी नाही, Watch Video
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे काम सुरू केले आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
Mumbai: मुंबईच्या कुरेशी नगरच्या कुर्ला पूर्वेकडील झोपडपट्टीला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. आतापर्यंत कोणाचीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील स्थानिकांनी ही आग पाहिली आणि त्यांनी आरडाओरड केला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे काम सुरू केले आहे. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement