Mumbai Fire: दहिसरच्या वैशाली नगर भागात भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू, Watch Video
प्राप्त माहितीनुसार, दहिसरमधील वैशाली नगरमधील वाघदेवी मित्र मंडल परिसराजवळ ही आग लागल्याचं समजतं आहे. या महिन्याच्या सुरूवातीला शहरात आग लागल्याची घटना घडली होती.
Mumbai Fire: रविवारी दहिसरमधील एका इनारतीला आग लागली. सध्या सोशल मीडियावर या अग्निताडंवाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्राप्त माहितीनुसार, दहिसरमधील वैशाली नगरमधील वाघदेवी मित्र मंडल परिसराजवळ ही आग लागल्याचं समजतं आहे. या महिन्याच्या सुरूवातीला शहरात आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज दहिसरमधील आगच्या घटनेची नोंद करण्यात आली. दरम्यान, गुरुवारी बायकुलाच्या रेस्टॉरंटमध्ये आग लागली होती. क्लेअर रोडवर असलेल्या रेस्टॉरंटच्या आगीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. (हेही वाचा - Jalna Shocker: जालन्यात चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने हत्या)
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Mumbai Metro 9 Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला दहिसर (पूर्व) ते मीरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-9 च्या ट्रायल रनला हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी सुरु होणार
Advertisement
Advertisement
Advertisement