विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात FIR दाखल झाल्याने भाजपाचा गदारोळ; सभागृहाचं कामकाज तहकूब

विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.

Pravin Darekar | (Photo Credit : Facebook)

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात FIR दाखल झाल्याने भाजपाने सभागृहात गदारोळ घालत कामकाज बंद पाडलं आहे. आज दिवसभर विधानपरिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement