Andheri East By Polls: अखेरीस ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेने स्वीकारला

दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या रिक्त जागेवर ठाकरे गटाकडून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Rutuja Latke | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये संघर्ष वाढला आहे. अंधेरी पोट निवडणूकीत या गटांमध्ये पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात लढाई होणार आहे. दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या रिक्त जागेवर ठाकरे गटाकडून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मागील काही दिवस ऋतुजा लटके (Rutuja Latke)  यांच्या उमेदवारीवरून अनेक चर्चा रंगत होत्या. राजीनामा मंजुरी प्रकरणात काल कोर्टाकडून ऋतुजा लटकेंना दिलासा मिळाल्यानंतर आज अखेरीस ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेने स्वीकारला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now