Aditya Pancholi: अभिनेता आदित्य पांचोली विरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रार

चित्रपट निर्माते सॅम फर्नांडिस यांनी अभिनेता आदित्य पांचोली याच्या विरुद्ध मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीत हॉटेलमध्ये शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप पांचोलीवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान पांचोलीनेही तक्रार दाखल केली आहेः पोलिस

Aditya Pancholi | | (Photo Credits: ANI)

चित्रपट निर्माते सॅम फर्नांडिस यांनी अभिनेता आदित्य पांचोली याच्या विरुद्ध मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीत हॉटेलमध्ये शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप पांचोलीवर ठेवण्यात आला आहे. दरम्यान पांचोलीनेही तक्रार दाखल केली आहेः पोलिस

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement