Fight on Railway Station Video: रेल्वे प्लॅटफॉर्मवर दोघांमध्ये तुफान हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडिया एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात दोन पुरुष एकमेंकांसोबत मारमारी करत आहे.
Fight on Railway Station Video: सोशल मीडिया एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात दोन पुरुष एकमेंकांसोबत मारमारी करत आहे.मुंबई लोकल ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर हा प्रकार घडला आहे. कोणत्यातरी एका कारणांने दोघांमध्ये भांडण सुरु होत. भांडण अगदी टोकाला जात आणि दोघांमध्ये तुफान हाणामारी होते. दोघांनाच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी लोकांनी दखल दिले आहे. कोणीतरी एकाने या भांडणाचा व्हिडिओ कॅप्चर केला.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Mega Block Update: रविवारी मध्य रेल्वेकडून कल्याण ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉकची घोषणा; देखभालीच्या कामासाठी घेण्यात येणार ब्लॉक
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Advertisement
Advertisement
Advertisement