FICCI Entrepreneurship Conference: फिक्कीच्या उद्योजिका परिषदेस माजी क्रिकेटपटू कपील देव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित
फिक्कीच्या महिला शाखेनं पुण्यात आयोजित केलेल्या उद्योजिका परिषदेत क्रिकेटपटू कपिल देव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ''देशातील महिला खूप मेहनती आणि कर्तृत्ववान आहेत. त्या जर विविध क्षेत्रात पुढे आल्या तर भारत देश प्रगतीचं शिखर गाठेल'', असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)